स्टेल्लार २०+

स्टेल्लार २०+
20SP1/CP-206 T

स्टेल्लार + ला तिन्ही बाजूंना हनिकोम्ब पॅनल, हवेची शक्तीशाली फेक आणि आईस कंपार्टमेन्ट या त्याच्या वैशिष्ट्यांसह उत्तम कामगिरीचा अभिमान आहे. हे कुलर लहान, सुटसुटीत आणि अविस्मरणीय गारव्याचा वैयक्तिक अनुभव घेण्यासाठी बनवले आहेत.

#1 m2 = 21.5278 ft2 ; 1 ft2 = 0.092903 m2
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹8 180.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • आइस कंपार्टमेन्ट

    गारव्याची क्षमता वाढविण्यासाठी बर्फाचा उपयोग जो पाण्याचे तापमान कमी करतो, ते पाणी गारवा देणाऱ्या माध्यमातून जाते आणि त्याचा परिणाम कुलरमधून गार हवा बाहेर पडते.

  • ३ बाजूंचे हनिकोम्ब

    ३ बाजूंचे हनिकोम्ब ३ बाजूंनी येणारी हवा थंड करतात त्यामळे त्यांना +सर्वोत्तम त्वरित गारवा आणि चांगली कार्यक्षमता देणे शक्य होते.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता२० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)१२००
  • हवाफेक (mtr)४.८
  • वॅटेज (W)१३५
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारब्लोअर
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)४५० x ४ 1५ x ६६०
  • निव्वळ वजन (kg)९.६
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरहोय
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरहोय
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय