टॉरनॅडो १९

टॉरनॅडो १९
19TT1/CT-193

उषा टॉरनॅडो टॉवर कुलर तुम्हाला उन्हाळ्याच्या सर्व महिन्यांत थंड ठेवण्यासाठी आणि आजारी पाडणाऱ्या घटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तीशाली हवेची फेक, सुरक्षित मोटर तसेच डस्ट फिल्टर या सर्व वैशिष्यांसह येतात. ते कमी खर्चाचे, कमी जागा व्यापणारे आणि तरी सुद्धा भरपूर गारव्याचा अनुभव देणारे आहेत.

#1 m2 = 21.5278 ft2 ; 1 ft2 = 0.092903 m2
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹9 177.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

  • वरची सपाट डिझाइन

     हंगाम नसताना टेबलासारखा उपयोग

  • कार्बन डस्ट फिल्टर

    कार्बन आधारित डस्ट फिल्टर हवा धूळरहित करून आजारी पाडणारे घटक बाजूला सारून तुमचा परिसर निरोगी ठेवतो.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता१९ लि.
  • हवा वितरण (मी३/तास)१५००
  • हवाफेक (mtr)
  • वॅटेज (W)१३५
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम२बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारब्लोअर
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)३७०x ३८० x ९९०
  • निव्वळ वजन (kg)१०.७
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरहोय
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय