डायनॅमो ५०

डायनॅमो ५०
50DD1/LX CD-508

डायनॅमो शक्तीशाली कामगिरीने त्याच्या कार्यक्षेत्रावर सत्ता गाजवतो. हे कुलर ३-स्पीड लेवल आणि ४-प्रकारे हवेचा दिशाबदल याच्या आधारे संपूर्ण खोली थंड राहण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य करतात. म्हणून जबाबदारी घ्या आणि उषा डायनॅमोच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या पद्धतीने उष्णतेवर नियंत्रण ठेवा.

#1 m2 = 21.5278 ft2 ; 1 ft2 = 0.092903 m2
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹13 640.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • ३६०० मि.३/तास हवाप्रवा

     तुम्हाला त्वरित गारवा देण्यासाठी शक्तीशाली हवाप्रवाह

  • डायनॅमिक हवा वितरण

    डायनॅमोचे ५ ब्लेड असलेले पंखे खोलीमध्ये सर्वत्र गतीने हवा पसरविण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता५० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)३६००
  • हवाफेक (mtr)७.५
  • वॅटेज (W)१९०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारपंखा
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)७०० x ४६५ x १०७०
  • निव्वळ वजन (kg)१६
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरनाही
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय