-
घडी घालता येणारी ट्रॉली
कुलरची चांगली उंची आणि जास्त सुटसुटीतपणा गारव्याच्या चांगल्या अनुभवासाठी.
-
विजेची कमी खपत
कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.
-
आपोआप टाकी भरण्याची व्यवस्था
फ्लउट व्हॉल्व्ह तंत्रज्ञान कुलरच्या टाकीमध्ये पुरेसे असल्याचे आणि कमी पाणी वाया जाईल ह्या गोष्टी सुनिश्चत करते.
तांत्रिक माहिती
- टाकीची क्षमता४५ लि.
- हवा वितरण (मी३/तास)३०००
- हवाफेक (mtr)११
- वॅटेज (W)१७०
- वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
- इन्व्हर्टरवर चालतोहोय
- गारवा मध्यम३ बाजूंना हनिकोम्ब
- कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
- पंख्याचा प्रकारपंखा
- परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)५६०x५५०x७९०
- निव्वळ वजन (kg)१२.२
- वॉरंटी१ वर्ष
- स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
- ऍटोमॅटिक भरणेहोय
- भोके असलेली चाके४
- ट्रॉलीहोय
- लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
- उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
- डस्ट फिल्टरनाही
- जिवाणू-विरोधी टाकीनाही
- पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
- आईस चेंबरनाही
- मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय