फ्रॉस्ट ५०

फ्रॉस्ट ५०
50FT1/CT-503

आधुनिक आणि सुरेख डिझाइन, शिवाय शक्तीशाली हवा प्रवाह आणि उत्कृष्ट गारवा, यासाठी उषा फ्रॉस्ट टॉवर कुलर तुमच्या आधुनिक घराच्या सजावटीसाठी अगदी योग्य आहेत. हे कुलर ५० लिटर क्षमता असलेल्या टाकीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते त्यांना गारव्याच्या अनुभवाच्या बाबतीत पारंपरिक डेझर्ट कुलरच्या बरोबरीने वाटचाल करण्याची क्षमता प्रदान करतात आणि ते जास्त जागा घेणार नाहीत ही गोष्ट नेहमीच सुनिश्चित करतात.

#1 m2 = 21.5278 ft2 ; 1 ft2 = 0.092903 m2
क्षमता मध्ये उपलब्ध
NET QUANTITY :   1   N
MRP :
₹12 065.00
(INCL. OF ALL TAXES)
किरकोळ स्टोअर्स स्टोअर स्थान
  • वरची सपाट डिझाइन

    हंगाम नसताना टेबलासारखा उपयोग

  • कार्बन डस्ट फिल्टर

    कार्बन आधारित डस्ट फिल्टर हवा धूळरहित करून आजारी पाडणारे घटक बाजूला सारून तुमचा परिसर निरोगी ठेवतो.

  • विजेची कमी खपत

    कमी वीज लागण्याबरेबरच हे कुलर इन्व्हर्टरवर चालणारे असल्यामुळे ते वीज खंडित झालेली असताना सुद्धा उर्जा वाचवणारे आणि वापरण्यास सोपे आहेत.

तांत्रिक माहिती

  • टाकीची क्षमता५० लि.
  • हवा वितरण (मी३/तास)२२००
  • हवाफेक (mtr)
  • वॅटेज (W)१९०
  • वीज पुरवठा (V/Hz)२३०/५०
  • इन्व्हर्टरवर चालतोहोय
  • गारवा मध्यम२ बाजूंना हनिकोम्ब
  • कार्यान्वित करण्याची पद्धीतहातांचा वापर
  • पंख्याचा प्रकारब्लोअर
  • परिमाण (एमएम)(लांबी x रुंदी x उंची)४३८ x ४१० x१४०६
  • निव्वळ वजन (kg)१४
  • वॉरंटी१ वर्ष
  • स्पीड नियंत्रणउच्च, मध्यम, नीच
  • ऍटोमॅटिक भरणेहोय
  • भोके असलेली चाके
  • ट्रॉलीनाही
  • लाउव्हरची समांतर हालचालहातांचा वापर
  • उभी लाउव्हरची हालचालऍटोमॅटिक
  • डस्ट फिल्टरहोय
  • जिवाणू-विरोधी टाकीनाही
  • पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटरहोय
  • आईस चेंबरनाही
  • मोटारीला थर्मल अधिभार संरक्षणहोय